सामाजिक

११ फेब्रुवारी ला सायंकाळी सोनाळ्यात रंगणार हास्य कवी संमेलन….

अनंता राऊत यांचे मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा फेम सायकाळ

११ फेब्रुवारी ला सायंकाळी सोनाळ्यात रंगणार हास्य कवी संमेलन….

सतिशकुमार वानखडे

संग्रामपूर (प्रतिनिधी ) संग्रामपूर तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री संत सोनाजी महाराज सोनाळा नगरीमध्ये आज 11 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता वराडी कवी यांचा भव्य दिव्य असे कवी संमेलन आयोजन करण्यात आले आहे.
मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा फेम कवी अनंत राऊत व हास्य सम्राट नितीन वरणकर, थेट मनाला भिडणाऱ्या कविता कवित्री गुंजन पाटील, वराडी कवी प्रा संजय कावरे, अकोल्याचे गझलकार निवेदक गोपाल मापारी इत्यादी नामवंत कवी कवी उपस्थित राहणार आहेत. तरी या कवी संमेलनाला महिलांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली आहे तरी सोनाळा तसेच तालुक्यातील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आव्हान आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे. यामध्ये विशेष सहकार्य शेख मुस्ताक शेख रहेमान, संतोष दाभाडे,प्रशांत तिडके,प्रवीण उन्हाळे, राजेश विश्वकर्मा व सोनाळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close